अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि अमेरिकन क्रांती एकच आहे का?www.marathihelp.com

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध: उत्तर अमेरिकेतील तेरा ब्रिटिश वसाहतींनी मायदेशाविरुद्घ १७७५ पासून १७८३ पर्यंत केलेले यशस्वी बंड. त्याला 'स्वातंत्र्ययुद्ध' किंवा 'अमेरिकन क्रांती' म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 69081 +22