औद्योगिक प्रगतीमुळे काय वाढते?www.marathihelp.com

औद्योगिक क्रंतीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या साधनांत प्रगती घडून आली. दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे व्यापारवाढीस उत्तेजन मिळाले. लोकांचा एकमेकांशी जलद गतीने संपर्क होऊ लागला. औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 10:57 ( 1 year ago) 5 Answer 6938 +22