कोणत्या आठवड्यात बाळाचा मेंदू पूर्णपणे विकसित होतो?www.marathihelp.com

२८व्या आठवड्यापासून प्रसूतिपर्यंत गर्भावस्थेची तिसरी तिमाही मानण्यात येते. मेंदू, वृक्क आणि फुफ्फुसे असे सर्व महत्त्वाचे अवयव आणि इंद्रिये पूर्णपणे विकसित होण्याचा हा काळ असतो.. ३६व्या आठवड्यात गर्भाचे डोके गर्भाशयमुखाकडे येते. ३७व्या आठवड्यात गर्भाची वाढ पूर्ण झाल्याचे मानण्यात येते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:02 ( 1 year ago) 5 Answer 55727 +22