कोणत्या देशात अध्यक्षीय सरकार आहे?www.marathihelp.com

अशी शासनपद्धती अमेरिका या देशात आहे. ही पद्धती संसदीय शासनपद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त असलेली आणि ज्यात कार्यकारी प्रमुख (राष्ट्राध्यक्ष) थेट जनतेकडून निवडला जातो. ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासनपद्धती होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:23 ( 1 year ago) 5 Answer 38318 +22