खरे हिरे कसे तयार होतात?www.marathihelp.com

हिरा हा कार्बोच्या अणूंचा एक मोठा समूह आहे. जो खूप जवळ जवळ एकमेकांशी बांधलेला असतो. जेव्हा या कार्बनच्या अणूंना खूप जास्त तापमानाखाली एकत्र केले जाते व त्यावर दबाव टाकला जातो तेव्हा हिरा तयार होतो. फॅक्टरी मध्ये किंवा प्रयोग शाळेत हिरे बनवताना याच पद्धतीचा वापर केला जातो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:44 ( 1 year ago) 5 Answer 114761 +22