प्रजासत्ताक दिनाची परेड कुठून सुरू होते?www.marathihelp.com

1955 मध्ये पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनासाठी राजपथची निवड करण्यात आली आणि येथून परेडचे आयोजन करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा मार्ग ५ किलोमीटरहून अधिक लांब आहे. ही परेड राष्ट्रपती भवनाजवळील रायसीना हिलपासून सुरू होते आणि इंडिया गेटमार्गे लाल किल्ल्यावर संपते

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:18 ( 1 year ago) 5 Answer 51222 +22