भारतात महापौरांना काय म्हणतात?www.marathihelp.com

'महापौर'हा मराठी शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुचवला आहे. त्‍यापूर्वी किंवा त्याआधी महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सभागृहाच्या नेत्याला मेयर असे म्हणत असत. इतर राज्यांत अजूनही मेयर असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 70615 +22