भारतात सर्वप्रथम कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली?www.marathihelp.com

१८५४ च्या शिक्षणविषयक खलित्यानुसार डॉ. जॉन विल्सन यांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. मद्रास व कलकत्ता विद्यापीठांबरोबर मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 98784 +22