भारतातील पहिला उद्योग कोणता?www.marathihelp.com

उद्योग – सूती वस्त्र उद्योग हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. भारतातील पहिली कापड गिरणी कावसजी नाना भाय दावर यांनी २२ फेब्रुवारी १८५४ रोजी मुंबई येथे सुरू केली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:32 ( 1 year ago) 5 Answer 94072 +22