भूपट्ट म्हणजे काय?www.marathihelp.com

भूपट्ट सांरचनिकीच्या सिद्धांतामध्ये असे मांडण्यात आले आहे की, भूकवच एकूण सहा मोठ्या आणि सु. बारा लहान तुकड्यांचे म्हणजे भूपट्टांचे मिळून बनले आहे. प्रत्येक भूपट्टाचे क्षेत्र वेगवेगळे असून त्यांचे आकार अनियमित आहेत. मात्र क्षेत्रफळाच्या मानाने त्यांची जाडी अगदी किरकोळ म्हणजे १०० ते १५० किमी.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 3453 +22