मूळ अमेरिकन जमात म्हणजे काय?www.marathihelp.com

सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिकेची संयुक्त संस्थाने खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:01 ( 1 year ago) 5 Answer 20123 +22