मौखिक परंपरा काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे?www.marathihelp.com

मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होत असते व अशा रीतीने पिढ्यान्‌पिढ्या जतन केली जाते. कित्येक लोककथा ह्या एका भौगोलिक प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात, तसेच एका संस्कृतीतून दुसऱ्या संस्कतीत प्रवास करतात व अशा प्रवासात त्यांची रूपेही बदलत जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:21 ( 1 year ago) 5 Answer 29553 +22