लोकसंख्या वाढीचा अर्थव्यवस्थेवर कसा नकारात्मक परिणाम होतो?www.marathihelp.com

अन्नधान्याचा तुटवडा – कुटुंबांमध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. कारण त्यावर खर्च जास्त होतो. उत्पन्न कमी व त्यामुळे महागाई वाढते. दुष्काळ पडला तर अन्नधान्य महाग होते व त्याचा पुरवठा करणे शासनाला देखील कठीण जाते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 57055 +22