विनिमय दर काय ठरवतात?www.marathihelp.com

विनिमय दर हे एक तर स्थिर किंवा बदलते (फ्लोटिंग) असू शकतात. स्थिर विनिमय दर हे देशाच्या मध्यवर्ती बँकांद्वारे ठरवले जातात तर बदलते विनिमय दर हे चलन बाजारातील त्या त्या चलनाच्या मागणी आणि पुरवठ्याच्या यंत्रणेद्वारे ठरविले जातात. किंबहुना ठरत असतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:22 ( 1 year ago) 5 Answer 60102 +22