शोधनिबंध लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

शोध निबंध /रिसर्च पेपर म्हणजे एखाद्या विषय /प्रश्नावर संशोधन झाल्यानंतर मिळालेले रिझल्ट्स , नित्कर्ष याबाबत निबंध लिहून तो संशोधन पत्रिकेत/रिसर्च जर्नल मध्ये प्रसिद्ध करणे होय . शोध निबंध एक पानापासून १०-१५ पानापर्यंत ही असू शकतो .

solved 5
वैज्ञानिक Wednesday 15th Mar 2023 : 09:42 ( 1 year ago) 5 Answer 41274 +22