सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची किमान संख्या किती आहे?www.marathihelp.com

124 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयात एक सरन्यायाधीश आणि 30 इतर न्यायाधीश सध्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची संख्या निश्चित करण्याचा अधिकार संसदेला आहे. पात्रता-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते. ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:16 ( 1 year ago) 5 Answer 139236 +22