सेंद्रिय शेतीमध्ये कीटकनाशके वापरली जातात का?www.marathihelp.com

पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी, अनैसर्गिक वस्तू, निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके, रासायनिक पदार्थ, जीएमओ इत्यादी) उपयोग न करणे.

solved 5
कृषि Tuesday 14th Mar 2023 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 37444 +22