स्थानिक वारा म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थानिक वारे: जे वारे ठरावीक काळात विशिष्ट परि्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित शेत्रात वाहतात , त्यांना स्थानिक वारे आसे म्हणतात. स्थानिक वाऱ्याचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर झालेला दिसून येतो . हे वारे वेगवेळ्या नावानी ओळखले जातात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 97928 +22