१ कर्जरोखे विश्वस्त कोण असतात?www.marathihelp.com

कर्जरोखे विश्वस्त कोण असतात?

माहिती पत्रक प्रसिद्ध करणाऱ्या किंवा 500 पेक्षा जास्त लोकांच्या कर्जरोखे खरेदीचे आव्हान करणाऱ्या कंपनीला एक किंवा अधिक कर्जरोखे विश्‍वस्तांची नेमणूक करावी लागते. कंपनीला एक किंवा अधिक कर्जरोखे विश्वस्तांची करार करावा लागतो. कर्जरोखे विश्वस्त करारामध्ये कराराच्या नियम व अटी लेखी स्वरूपात असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 12:06 ( 1 year ago) 5 Answer 8208 +22