ऋग्वेद हा सर्वात जुना ग्रंथ आहे का?www.marathihelp.com

ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते. (उरलेले तीन वेद - यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.) ऋग्वेद हा प्राचीन भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात जुना आणि पवित्र समजला जाणारा ग्रंथ आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:33 ( 1 year ago) 5 Answer 125887 +22