खग्रास ग्रहण म्हणजे काय?www.marathihelp.com

खग्रास सूर्यग्रहण
खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. पृथ्वीवरून पाहता चंद्र आणि सूर्य यांचे कोनीय माप साधारण सारखेच असल्यामुळे चंद्र आणि सूर्य यांचे आकारमान आपल्याला एकसारखेच भासते. त्यामुळे जेव्हा चंद्र सरळ रेषेत पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, तेव्हा पृथ्वीवरून पाहता तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:49 ( 1 year ago) 5 Answer 132733 +22