चलनी नोटांचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे?www.marathihelp.com

चलनी नोटांचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे?

नोटांची छपाई देशात फक्त चार ठिकाणी होते. त्यामध्ये नाशिकरोड, देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोन (पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे. नाशिकरोड व देवास प्रेस या महामंडळाच्या मालकीच्या तर म्हैसूर व सालबोन प्रेस रिझर्व्ह बँकेच्या आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 8023 +22