पहिला नवीन करार कधी लिहिला गेला?www.marathihelp.com

अंदाजे इसवी सन ५० ते इसवी सन १०० या कालावधीत नव्या कराराचे लेखन पूर्ण झाले. इसवी सन चवथ्या शतकापर्यंत नव्या कराराची अधिकृत संहिता तयार झाली होती. त्यानंतर यहुद्यांची धार्मिक पुस्तके जुना करार म्हणून ओळखली जाऊ लागली. या जुन्या कराराला नव्या करारातील २७ पुस्तकांची जोड देण्यात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 33544 +22