प्लास्टिक इतके वाईट का आहे?www.marathihelp.com

म्हणूनच प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायला हवा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची गंभीर हानी होत असून त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्लास्टिकचा वापर बंद केला तर पर्यावरणातील अनेक प्रकारचे प्रदूषण कमी होऊन ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:24 ( 1 year ago) 5 Answer 114294 +22