मुंबई उपनगराची स्थापना केव्हा झाली?www.marathihelp.com

१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:59 ( 1 year ago) 5 Answer 45927 +22