विषुववृत्त रेषा कुठे आहे?www.marathihelp.com

विषुववृत्ताची काल्पनिक रेषा मुख्यत: हिंदी महासागर, अटलांटिक महासागर अशी समुद्रावरूनच जात असली तरी जगातील 12 देशांमधून ती जाते. त्यात मुख्यत: आफ्रिका खंडातील केनया, टांझानिया हे देश आहेत. इक्वेडोर या देशाची राजधानी क्विटो ही विषुववृत्तावर आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 91278 +22