व्यवसायासाठी पर्यटन महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

पर्यटनाचा विकास झाल्यास त्यासोबत विमानसेवा, हॉटेल, वाहन अशा अनेक क्षेत्रांचासुद्धा विकास होतो. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांमुळे आपल्याला परकीय चलनाची प्राप्ती होते. पर्यटनातून सांस्कृतिक आदान-प्रदान होत असते

solved 5
व्यवसाय Tuesday 21st Mar 2023 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 122057 +22