साधा ठराव म्हणजे काय?www.marathihelp.com

दोन किंवा अधिक व्यक्तींनी कंपनीच्या कायदेशीर कामकाजासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. सभेसमोर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी समेत स्वीकारलेल्या प्रस्तावास प्रस्ताव म्हणतात. लेखी स्वरूपात मांडलेली योजना म्हणजे ठराव होय.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 6720 +22