सिंधू नदी महत्त्वाची का आहे?www.marathihelp.com

या धरणामुळे पंजाबच्या शेतीला आणि विद्युत परियोजनांना खूप मदत मिळाली आहे. त्यामुळे पंजाब (भारत) आणि हिमाचल प्रदेश मध्ये शेती ने तेथील चेहरा मोहराच बदलला. वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर जम्मू आणि काश्मिरची राजधानी श्रीनगर स्थित आहे. सिंध नदी उत्तर भारतातील तीन मोठ्या नदींपैकी एक आहे.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 10:09 ( 1 year ago) 5 Answer 92930 +22