सूर्यप्रकाश शरीरासाठी काय करतो?www.marathihelp.com

सूर्यप्रकाशात सर्वात जास्त व्हिटॅमिन डी असते. व्हिटॅमिन डी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. एवढेच नाही तर शरीराला ऊर्जावान बनवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते. सूर्यप्रकाशापासून शरीराला UVA मिळते, ज्यामुळे आपला रक्तप्रवाह सुधारतो.

solved 5
स्वास्थ्य Wednesday 15th Mar 2023 : 15:11 ( 1 year ago) 5 Answer 50999 +22